सांगोला तालुकामहाराष्ट्रशैक्षणिक

सांगोला   रोटरी क्लबच्या वतीने अपंग मुलीस सायकल भेट..

रोटरी क्लब सांगोला यांच्यावतीने कु. गुल्लाज मैनुद्दीन खलिफा या जवळा येथे राहत असलेल्या मुलीस घरच्या घरी व तिथल्या तिथे परिसरात फिरता येईल अशी सायकल देण्यात आली .या मुलीस आता सायकल वरून थोडेसे तरी बाहेर फिरता येईल. याप्रसंगी तिचे आई वडील हजर होते.

रोटरीच्या वतीने रो विकास देशपांडे रो. श्रीपती आदलिंगे रो. डॉ.मच्छिंद्र सोनलकर रो. शरणप्पा हललीसागर रो. अध्यक्ष पाटील सर रो.दीपक चोथे डॉ. अनिल कांबळे रो.हमिदभाई शेख रो.विजय मेत्रे इत्यादी रोटरीचे सभासद हजर होते.
खरंच आमच्यासारख्या गरजू व गरीबाची गरज भागली. आपण मदत केली फार बरे झाले अशा भावना मुलीच्या वडिलांनी व आईने व्यक्त केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!