सांगोला तालुकाशैक्षणिक

सांगोला विद्यामंदिरमध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

सांगोला (प्रतिनिधी ) महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज येथे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, सांगोला सचिव म.शं. घोंगडे यांचे हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन व सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संस्थापक अध्यक्ष कै. गुरुवर्य चं. वि. तथा बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करण्यात आला

 

यावेळी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य गंगाधर घोंगडे, उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, उपप्राचार्य शहिदा सय्यद, पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार, बिभिषण माने, उत्सव विभाग प्रमुख नरेंद्र होनराव यांचेसह प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!