महाराष्ट्र

खारवटवाडी येथील सौ.योगिनी प्रसाद खडतरे ( शिंदे) यांची महसूल सहाय्यक लिपिक पदी निवड

सांगोला(प्रतिनिधी):-नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या स्पर्धा परीक्षेमध्ये सांगोला शहरातील खारवटवाडी येथील चर्मकार समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक माजी प्राचार्य श्री.विठ्ठल खडतरे यांची सुनबाई सौ.योगिनी प्रसाद खडतरे ( शिंदे) यांची महसूल सहाय्यक लिपिक पदी निवड झाली.

अतिशय जिद्दीने  प्रतिकूल परिस्थितीमध्येही सौ.योगिनी प्रसाद खडतरे ( शिंदे)  यांनी नवीन प्रपंचाचा भार संभाळत आपल्या ध्येयाकडे यशस्वी वाटचाल केली .खरोखरच नवीन युवकांना ही गोष्ट प्रेरणादायी ठरणारी आहे. त्यांच्या निवडीचे  सर्व स्तरांमधून कौतुक व अभिनंदन होत आहे… या यशामध्ये तिच्या पतीचे आई-वडिलांचे तिच्या सासू-सासर्‍यांचे फार मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button