सांगोला व कोळा शाखेला दिवाळी खरेदीकरिता रवींद्र वस्त्रनिकेतनला सर्वांची पसंती….

पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य ब्रँड ठरलेल्या रवींद्र वस्त्रनिकेतनच्या सांगोला व कोळा या शाखेसह पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व मिनिस्टोरमध्ये दिवाळीच्या महासेलला सुरुवात झाली आहे. तीन नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबरपर्यंत हा महासेल सुरू राहणार आहे. रवींद्र वस्त्रनिकेतनच्या सर्व मिनिस्टोअर्समध्ये धुमधडाक्यात दिवाळीचा महासेलला नुकतीच सुरुवात झाली आहे.खास दिवाळीच्या मुहूर्तावर थेट फॅक्टरी रेटमध्ये खरेदी ग्राहकांना आता खरेदी करता येणार आहे. तसेच रवींद्र वस्त्रनिकेतनकडून छोट्या छोट्या खरेदीवरती गिफ्टही मिळणार आहे. ग्राहकांच्या खरेदीसठी विस्तीर्ण वस्त्र दालने व्हरायटी यामुळे रवींद्रच्या सर्व व सलगरे रविंद्र वस्त्र निकेतनच्या दिवाळी महासेलला ग्राहकांचा असा प्रतिसाद आहे.
तसेच ग्राहकांना हव्या असणाऱ्या नवनवीन सांगोला, विटा, तुंग, जत, शिरोळ, सावळज, कोळे, पलूस, आरवडे, संख, कडेगाव, कवठेमहांकाळ व कर्नाटकमध्ये शिरूर, रायबाग, तेलसंग या ठिकाणीही मिनीस्टोअर्समध्ये ऑफर सुरु आहेत. प्रत्येक कांजीवरम, बनारसी, जुल्हा बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल्ल व्हरायटीत उपल्बध आहेत.
आलिया ड्रेस / नायरा ड्रेस लहान मुलांचे कार्बो शर्ट / डिजिटल प्रिंटेड शर्ट, जेन्टस शर्ट फॉर्मल, चेक्स, प्लेन शर्ट बंपर ऑफर्समध्ये उपलब्ध आहेत.मिनिस्टोअर्स ग्राहकांनी फुलून गेले आहेत सांगोला कोळे या रवींद्र वस्त्रनिकेतनच्या या दिवाळी महासेलमध्ये लहान मुले व महिला वर्गाची खास मागणी असलेल्या साड्या व युवतींसाठींचे नवीन व्हरायटीचे ड्रेसमटेरीयल वरतीही खास डिस्कांऊट दिला जात आहे. यांसह अन्य खास ऑफर्समुळे रवींद्र वस्त्रनिकेतनच्या दिवाळी महासेलला अधिच ग्राहक भेट देत आहेत.
यावेळी ९९९ रूपयाच्या खरेदीवर कुपन देण्यात येत असून बंपर लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रथम बक्षीस दुचाकी, द्वितीय बक्षीस एलईडी टीव्ही आणि तृतीय बक्षीस फ्रीज तर चतुर्थ बक्षीस मिक्सर देण्यात येणार आहे. सोबतच दररोज भाग्यवान विजेत्यांना लकी ड्रॉच्या माध्यमातूनच गिफ्ट देण्यात येते. सध्या रवींद्रच्या सर्वच मिनिस्टोरला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद असून पर्यायाने बिलिंग व कॅश काऊंटरमध्ये वाढ करण्यात आलेली आहे.