खवासपुर ग्रामपंचायत उपसरपंच पदी शेतकरी कामगार पक्षाचे नामदेव यादव यांची बिनविरोध निवड

खवासपुर:-खवासपुर ग्रामपंचायत निवडणूकीत शेतकरी कामगार पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिलेले शेतकरी ग्रामविकास आघाडीचे पॅनलचा मोठ्या मताधिक्याने विजय संपादीत केला आहे आज दि.२२/११/२०२३ रोजी सकाळी ठिक १० वाजता उपसरपंच निवड ग्रामपंचायत सभागृहात पार पडली.
उपसरपंच पदासाठी सर्वानुमते एकमेव अर्ज आल्याने नामदेव यादव यांची बिनविरोध निवड झाली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी मारकड ग्रामसेवक व निरिक्षण म्हणून विस्तार अधिकारी श्रीमती पवार मॅडम यांनी पाहिले
यावेळी नुतन सरपंच गणेश दिक्षीत, नुतन ग्रामपंचायत सदस्य अजित ऐवळे, रोहिणी गवळी,विमल जरे, भारत जरे, पल्लवी भोसले, वैभव ढेरे, धनश्री भोसले, आगतराव भोसले, मनिषा बोडरे,माजी पंचायत समिती सदस्य भारत भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वसंत जरे,मा. उपसरपंच नंदकुमार यादव, माजी चेअरमन माणिक जरे,मा. ग्रा.पं सदस्य नितीन जरे,मा.सदस्य नागनाथ जरे,मा सरपंच हरिदास फुले, विठ्ठल फुले, रामचंद्र भोसले, नानासाहेब जरे, डॉ.सत्यवान यादव, आण्णासाहेब भोसले, नानासाहेब भोसले, मधुकर ढेरे सर, सदाशिव ढेरे, नानासाहेब बोडरे, बापुराव यादव, विष्णू यादव, आनंदा भोसले, नरेंद्र जरे, आण्णासाहेब ढेरे, राजेंद्र गायकवाड,उध्दव ढेरे, विलास यादव सर, प्रकाश भोसले,सोमनाथ भोसले, योगेश बलवंत, रणजित जरे, अरविंद यादव, गुलाब बागल,पितांबर बोडरे, प्रविण जरे, निलेश भोसले, शहाजी यादव, अंकुश यादव, बाळासाहेब भोसले, अशोक जरे,पोपट जरे,संजय गवळी, मिथुन फुले,विजय भोसले, गुलाब यादव, निरंजन ऐवळे, मधुकर पाटील, बाळासाहेब जरे, श्रीनाथ जरे, विजयकुमार ठोंबरे,दादासाहेब ढेरे, आप्पासाहेब जरे, संजय सावंत,विजय बोडरे, सचिन ऐवळे, कुमार भोसले, विशाल जरे, राजेंद्र जरे,दिलीप भोसले, अंकुश शेठ भोसले, दादासाहेब भोसले,गुलाब जरे, भाऊसाहेब फुले, आत्माराम ढेरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिलीप जरे यांचे सह असंख्य कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते