सांगोला तालुका

बलवडी (वझरे), येथील रहिवासी भागिरथी कारंडे यांचे निधन

 जुनोनी(वार्ताहर):- बलवडी (वझरे), ता.सांगोला, जि.सोलापूर येथील रहिवासी कै.भागिरथी दत्तात्रय कारंडे यांचे गुरुवारी वृध्दापकाळाने दु:खद निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथील तांत्रिक सहाय्यक श्री.उत्तम कारंडे यांच्या आई होत.रक्षाविसर्जन शनिवारी सकाळी 8 वाजता बलवडी (वझरे) येथे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!