कमलापूर येथील तुकाराम मारुती बंडगर यांचे निधन

कमलापूर:-कमलापूर येथील तुकाराम मारुती बंडगर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 85 होते.
ते एक शेकरी कामगार पक्षाचे एकसंघ,माजी आमदार भाई स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या बद्दल असता व प्रेम आपुलकी जोपासणारे निष्ठावंत कार्यकर्ते होते.
त्यांच्या पश्चात वयोवृद्ध पत्नी, एक मुलगा,एक मुलगी,नातवंडे, त्यांच्या भावांची मुले,सुना, नातवांडे,परतांडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवस आज रविवार दि-१७/१२/२०२३ रोजी कमलापूर स्मशानभूमी मध्ये सकाळी ७:३० वाजता होणार आहे.