*सांगोला लायन्स क्लब कडून मातोश्री वृद्धाश्रम सांगोला येथे अन्नदान सप्ताह

सांगोला (प्रतिनिधी) इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्ज प्रांत ३२३४ ड १ माजी प्रांतपाल प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे मार्गदर्शनाखाली लायन्स क्लब ऑफ सांगोला यांचे वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मातोश्री वृद्धाश्रम सांगोला येथे दि.१५ ऑक्टोबर २०२३ ते २१ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत अन्नदान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये ला.प्रा.धनाजी चव्हाण, ला.मंगेश म्हमाणे,ला.बाळराजे सावंत, ला.काकासो नरूटे, ला.सौ.शुभांगी घोंगडे ,ला.सौ.शैलजा झपके, मच्छिंद्र इंगोले, ला.बंडु लेंडवे,ला.उत्तम बेहेरे, ला.नरेंद्र होनराव,ला.अजिंक्य झपके,ला.उन्मेष आटपाडीकर,ला.विजय पैलवान ,महेश स्वामी,ला.इंजि.हरिदास कांबळे ,ला.सी.ए.उत्तम बनकर,ला.प्रा. अमर गुळमिरे हे अन्नदान करणार आहेत.

 

अंतरराष्ट्रीय लायन्स क्लब संघटनेच्या प्रमुख पाच उपक्रमांपैकी *Ralieving the Hungar* हा उपक्रम आहे.या अतर्गत मातोश्री वृद्धाश्रम सांगोला येथे दि.१५ ऑक्टोबर रोजी अन्नदान प्रसंगी लायन्स क्लब ऑफ सांगोला मार्गदर्शक माजी प्रांतपाल प्रा.प्रबुद्धचंद्र झपके,झोन चेअरमन ला.प्रा.धनाजी चव्हाण, सांगोला लायन्स अध्यक्ष ला.उन्मेश आटपाडीकर, सचिव ला.अजिंक्य झपके, खजिनदार ला.नरेंद्र होनराव, सदस्य ला.विवेक घोंगडे,ला.प्रा.शिवशंकर तटाळे,ला.काकासो नरूटे,ला.बाळराजे सावंत,ला. दत्तात्रय देशमुख ,मच्छिंद्र इंगोले व मातोश्री वृद्धाश्रम सांगोलाचे प्रमुख राहुल जाधव उपस्थित होते..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button