सांगोला तालुका

सांगोला येथील श्री.बाळासाहेब मदने यांचे निधन

माजी नगराध्यक्ष कै.लक्ष्मण सदाशिव मदने (सर) यांचे धाकटे बंधू व ॲड.दिपक मदने यांचे वडिल  श्री.बाळासाहेब सदाशिव मदने यांचे वयाच्या ५५ व्या वर्षी शनिवारी दि.२१/१०/२०२३ रोजी मध्यरात्री १२.४५ च्या सुमारास ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःख निधन झाले.शनिवारी सकाळी ९ सुमारास सांगोला येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अत्यंसंस्कार करण्यात आले

 

. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, बहिण भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांच्या तिसऱ्या  दिवसाचा विधी सोमवार दि.२३/१०/२०२३ रोजी सकाळी ७.३० वाजता सांगोला शहरातील वाढेगाव रोड येथील स्मशानभूमीत होणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!