sangolacrimemaharashtra
टायर अचानक फुटल्याने गाडी रस्त्यावर पलटी; 3 जणांचा मृत्यू तर ७ जण जखमी
http://mandootexpress.com/?p=8138
सांगोला(प्रतिनिधी):- भरधाव वेगाने, वाहनाचा रस्त्याच्या परिस्थीतीचा विचार न करता, हयगयीने आणि भरधाव वेगाने चालविल्याने गाडीचे डाव्या बाजुचे मागील टायर अचानक फुटल्याने गाडी रस्त्यावर पलटी होवून 3 जणांचा मृत्यू तर ७ जण जखमी झाले असल्याची घटना शनिवार दि.11 मे रोजी सकाळी 8 वा.चे सुमारास जत ते सोनंद रोडवरील, चव्हाण मळयाजवळ, लक्ष्मीनगर हद्दीत ता. सांगोला येथे घडला.अपघाताची फिर्याद सौ. कविता अमर दिवटे (रा. बळीगीरी ता. अथनी जि. बेळगाव कर्नाटक सध्या सांगोला) यांनी दिली.
सविस्तर बातमी थोड्या वेळात…