सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलच्या प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून कु. सुकेशनी नागटिळक यांची नियुक्ती

सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलच्या प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून कु. सुकेशनी नागटिळक यांची नियुक्ती करण्यात आली.
संस्थाध्यक्ष श्री.प्रबुध्दचंद्र झपके सर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयाचे प्र. मुख्याध्यापक श्री. उदय बोत्रे, पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका कु. रोहिणी महारनवर, सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे वरीष्ठ लिपिक श्री. विवेक घोंगडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.