” आदर्श बालक मंदिर व प्राथमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा”

२१ जून २०२४  रोजी आदर्श प्राथमिक विद्यालय आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवा योग ही प्राचीन भारताने जगाला दिलेली एक अमूल्य देणगी आहे यांचे  प्रास्ताविक श्रीमती सुलेखा केदार मॅडम यांनी केली.

योग दिनानिमित्त श्री. डि. डि. जगताप सरांनी मार्गदर्शन केले. तसेच डोंबे गुरुजी व शेंडगे सर यांनी कृती करून मुलांचे मनोरंजन केले .यावेळी कपालभाती ,अनुलोम विलोम, भ्रामरी प्राणायाम घेतले. ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन,  सूर्यनमस्कार योगासने घेण्यात आले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री दिपक वाघमोडे सर,सौ.अनिता माने मॅडम, श्री विशाल होवाळ सर ,सौ.जयश्री वाघमोडे मॅडम,सौ.शितल माळी  मॅडम यावेळी उपस्थित होते. तसेच आभार प्रदर्शन सौ. मयुरी नवले मॅडम यांनी मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button