सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते स्व आमदार गणपतरावजी देशमुख यांच्या ९७ व्या जयंती निमित्त खवासपूर ग्रामस्थ व पुरोगामी युवक संघटना यांनी अक्षय ब्लड बँक यांचे सौजन्याने आज खवासपूर ग्रामपंचायत कार्यालयात रक्तदान शिबीर आयोजित केले होते. या शिबिरास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला विशेष करून तरुण व महिलांनी ही या शिबिरात उस्फुर्त पणे सहभाग नोंदवला
यावेळी मा चेअरमन माणिक जरे, उपसरपंच नंदकुमार यादव,मा सरपंच हरिदास फुले,मा सदस्य व उद्योगपती नागनाथ जरे, नितीन जरे, विलास यादव सर यांचे सह लोकनियुक्त सरपंच गणेश दीक्षित,उपसरपंच नामदेव यादव, सदस्य भारत जरे, अजित ऐवळे, अण्णासाहेब भोसले, वैभव ढेरे,पोपट जरे,नानासाहेब भोसले,आगतराव भोसले सर,ग्रामसंघ अध्यक्षा रुपाली जरे,ग्रामसेवक मेटकरी भाऊसाहेब,सोसायटी संचालक प्रवीण जरे, मधुकर ढेरे सर, अक्षय बोडरे, लक्ष्मण ऐवळे, पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जरे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दिलीप जरे,उद्धव ढेरे,रणजित जरे पाटील ,निलेश भोसले, प्रमोद भोसले,अमोल कुंभार,नानासाहेब जरे,अनिल जरे,सदाशिव ढेरे, अतुल भोसले,संदीप बागल, रमेश जरे, विशाल जरे,वैभव जरे, पंडितशेठ जरे, गणेश जरे, सागर भोसले, अजित जरे, विजयकुमार ठोंबरे,सुनील जरे, अप्पासाहेब जरे, बापु भोसले, कुमार भोसले,अण्णासाहेब ढेरे,गणेश बोडरे,मधुकर भोसले,अमोल फुले,अमोल ऐवळे, बरकत तांबोळी, यांचे सह सर्व पदाधिकारी,असंख्य ग्रामस्थ व रक्तदाते मोठया संख्येने उपस्थित होते