crime

……सांगोला येथे 5 लाख 80 हजार रुपयांची फसवणुक

HTML img Tag Simply Easy Learning    

सांगोला(प्रतिनिधी):- शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवा म्हणत 5 इसमांनी 5 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक केली असल्याची घटना सांगोला बस स्थानकावरील पार्कीगमध्ये व सुर्या इंटरनॅशनल या ठिकाणी घडली.

 

अजयकुमार आर्या, सौरभ चावला, बलजित सिंग, करणजित सिंग, राजेंद्र कुमार आदी 5 जणांवर फसवणुकीचा सांगोला पोटीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीची फिर्याद सचिन शांताराम वाघमारे (रा. संगेवाडी ता. सांगोला) यांनी दिली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!