maharashtra

अपंग प्रशिक्षण केंद्रात 25 जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

HTML img Tag Simply Easy Learning    

दिव्यांग कल्याण आयुक्तालय, म.रा. पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, देगलुर या संस्थेत म.रा. व्यवसाय शिक्षण व परिक्षा मडंळ मुंबई मार्फत मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी 18 ते 40 वयोगटातील अपंग, मुकबधीर, मतिमंद, मुला-मुलींना प्रवेश देण्यात येत आहे.

 

सदरील प्रशिक्षण केंद्रात शिवण कर्तनकला, कॉम्प्युटर अकॉटींग व ऑफिस ऑटोमेशन, इलेक्ट्रीसियन व वेल्डर कम फॅब्रीकेटर इत्यादी अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येत आहे. प्रवेशितांची निवासाची व जेवण्याची विनामुल्य सोय केलेली आहे.
तरी इच्छुक अपंग, मुकबधीर व मतिमंद मुला-मुलींनी किंवा पालकांनी दि 25 जुलै 2024 पर्यत प्राचार्य, तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, देगलुर जि. नांदेड येथे पत्रव्यवहार, करावे किंवा समक्ष भेटावे .असे आवाहन आश्रम शाळा अधिक्षक यांनी आवाहन केले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!