राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत विश्वा ब्रेन डेव्हलपेंट अबॅकस क्लासेसचे  घवघवीत यश

23 June रोजी , डॉ.निर्मल कुमार फडकुले  सभागृह ,सोलापूर येथे झालेल्या Proactive Abacus  National competition 2023- 24 मध्ये विश्व ब्रेन डेव्हलपमेंट अबॅकस क्लासेसच्या 18 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला . लातूर सोलापूर, उस्मानाबाद (धाराशिव) व सातारा तसेच इतर जिल्ह्यातून या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला  होता.ही स्पर्धा 6 मिनिटात 100 गणिते अचूक सोडवण्याची होती . सर्व 18  विदयार्थी वेगवेगळ्या विभागातून  1’st , 2’nd , 3’rd ‘ व 4’th Rank ने विजयी व मानाच्या ट्रॉफी चे मानकरी ठरले.

 *प्रथम क्रमांक.* 
1)अद्विक किरण जगताप
2)श्रीशैल्य महादेव मोरे
3)शौर्य मिलिंद हजारे
 *द्वितीय क्रमांक*
4)विवान अमरदीप लेंडवे
5)श्रणया किरण जगताप
 *तृतीय क्रमांकाचे मानकरी* 
6)गीतांजली विजयकुमार बनकर
7)सई दत्तात्रय चव्हाण
 *चतुर्थ क्रमांकाचे मानकरी*  
8)असद इरफान शेख
9)अहद इरफान शेख
10)परिणीती विशाल नलवडे
11)महेश्वरी स्वामी
 *फायनालिस्ट*
12)उर्वशी गणेश कलढोने
13)सार्थक संतोष साळुंखे
14)नक्ष रोहन कांबळे
15)तनिष्का अमित बेंगलोरकर
16) संदीप धुमाळ
17)वेदिका स्वामी
18)आराध्या गायकवाड
या यशासाठी क्लास च्या संचालिका सौ. मोरे मॅडम व् सह शिक्षिका प्रिया मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
  यापूर्वी विश्व ब्रेन डेव्हलपमेंट अबॅकस क्लासेस ला सलग 5 वर्ष best center नामांकन आहे. यावर्षी 2024 चा सलग दुसऱ्यांदा Best Performance व  Best Centre अवॉर्ड यामधे ट्रॉफी व Rs10,000 /- चा चेक देऊन  क्लासेस ला सन्मानित करण्यात आले . दरवर्षी  व  प्रत्येक कॉम्पिटिशन मध्ये रिझल्ट चे नवीन रेकॉर्ड बनवून विश्व ब्रेन डेव्हलपमेंट अबॅकस क्लासेस ला सदैव No.1 Abacus & Vedic maths Center बनले आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे खुप  खुप अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button