sangoladeath news

श्रीमती सोजर मस्के यांचे निधन

HTML img Tag Simply Easy Learning    

सांगोला(प्रतिनिधी):- श्रीमती सोजर गुंडोपंत मस्के यांचे काल रविवार दि.7 जुलै रोजी वृध्दापकाळाने निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय 70 होते.डॉ.आनंद मस्के व संजय मस्के यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पार्थिवावर रात्री उशिरा अकलूज येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्याचा तिसरा दिवस विधी मंगळवार दि.9 जुलै रोजी सकाळी ८  वाजता अकलूज येथे होणार आहे.त्यांचा स्वभाव अतिशय मनमिळाऊ होता. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!