maharashtrapandharpur

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ”पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी ”या उपक्रमाची संकल्पना

HTML img Tag Simply Easy Learning    

पंढरपूरच्या वारीला शतकानुशतके भागवत संप्रदायाची परंपरा आहे. साधारणत: मृगाचा पाऊस पडून झाल्यानंतर शेतीतील पेरणीची कामे आटपून दरवर्षी जून महिन्यात राज्यातील शेतकरी, कष्टकरी जनतेचे डोळे लागतात ते पंढरीच्या वारीकडे. आषाढी एकादशीला पंढरपूरला विसावणारी ही वारी आळंदीवरुन संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊली यांची पालखी घेऊन मार्गक्रमण करते तर जगद्गुरु संत तुकोबाराया यांची पालखी देहूवरुन पंढरपूरकडे प्रस्थान करते. एकूण एकोणीस दिवसांच्या या पायी वारीत राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातून दहा लाखांपेक्षा जास्त वारकरी सहभागी होत असतात. संपूर्ण विश्वात सातशे वर्षाहूनही अधिक काळ वारकरी संप्रदायाची ही वारी दिवसेंदिवस लोकाभीमुख चळवळ म्हणून वृध्दींगत होत आहे.

वर्तमानातील समाज जीवनात पर्यावरणाचे प्रश्न हे शहरी व ग्रामीण विभागांना समानधर्मी अर्थाने भेडसावत असल्याने या वारीत सहभागी होणाऱ्या दहा लाख वारकरी मंडळीमध्ये पर्यावरण विषयक जनजागृती करावी म्हणून गेल्या तेरा वर्षापासून पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी हा अभिनव उपक्रम सुरु करुन आपण पर्यावरण संरक्षण व संवर्धनात लोक जागृतीचे पुढचे पाऊल टाकले आहे. एवढया मोठया संख्येने सहभागी होणाऱ्या वारकरी मंडळीमध्ये पर्यावरणविषयक जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण विभाग, महाराष्ट्र कला संस्कृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या जनजागृती उपक्रमाचे आयोजन केलं जातय.

या वारीत किर्तन, प्रवचन, भारुड, पोवाडा व गणगवळण बतावणी अशा लोककला प्रकारांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केली जात असते. या उपक्रमात प्लॅस्टिकचा वापर टाळा, कापडी पिशवीचा वापर करा. विजेची बचत (सि.एफ.एल. बल्बचा वापर करा) पाण्याचा अतिरिक्त वापर टाळून पाण्याचे नियोजन, प्लास्टीकचा वापर टाळा, वृक्षतोड टाळा, सेंद्रिय खतातून शेती करा, बांबूची मोठया प्रमाणात लागवड करा. घरातील प्रत्येक माणसाने वर्षभरात किमान एक झाड लावावे व त्याचे संगोपन करावे, शेतीसाठी पाण्याचा अतिरिक्त उपसा न करता मर्यादित कालावधीत शेती पंप चालवावा, ओला कचरा सुका कचरा वेगळा करुन त्यातून सेंद्रिय खताची निर्मिती करावी अशा विविध संदेशांची पखरण लोक कलांच्या माध्यमातून केली जात असते. यावरीत सहभागी होणाऱ्या ग्रामीण जनतेला लोककला प्रकार हा अत्यंत जवळचा असल्याने या माध्यमातून लोकजागृतीचे नविन साधन समोर आले आहे व ते यशस्वी होत आहे.

या पायी वारीत मुक्कामाच्या ठिकाणी वरील लोककला प्रकारांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत असते. या वारीचा शुभारंभ पुणे येथे तर या वारीचा समारोप आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपूर येथे मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या उपस्थितीत होत असतो. ही संपूर्ण वारी हरीभक्त परायण श्री.ज्ञानेश्वर महाराज, वाबळे महाराज, दिंडी क्र.86, ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा या दिंडीतून मार्गक्रमण करीत असते.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन

यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

”पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी ”या उपक्रमाची संकल्पना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!