महाराष्ट्र
-
डॉ.गणपतराव देशमुख सह.सूत गिरणी,रोटरी क्लब ऑफ़ सांगोला,आपुलकी प्रतिष्ठान, सांगोला अर्बन बँक, महात्मा फुले पतसंस्थेच्या वतीने वारकर्याना फराळ वाटप..
सांगोला: रविवार दिनांक 6 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे…त्या निमीत्ताने शेकडो वारकरी व दिंड्या पंढरपुर कडे मार्गस्थ आहेत..सांगोला सूतगिरणी व…
Read More » -
फॅबटेक सिव्हिल इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचा परदेशात डंका; वार्षिक ६ लाख पॅकेज: डॉ. अमित रूपनर
फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला महाविद्यालयात सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात पदवीचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर पुढील पदव्युत्तर (एम.…
Read More » -
इनर व्हील सांगोला क्लबतर्फे वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिर संपन्न*
पंढरपूर आषाढी वारी निमित्त पायी दिंडी आदर्श बालक मंदिर सांगोला या ठिकाणी दि.3 जुलै 2025 रोजी मुक्कामी होती. यामध्ये इनरव्हील…
Read More » -
हज यात्रेमुळे जीवनात परिवर्तन..- शहाजान मुलाणी
नाझरे ता. सांगोला येथील श्रीधर कन्या प्रशालेचे सेवानिवृत्त पर्यवेक्षक शहाजान मुलाणी व सौ. जस्मिन शहाजान मुलाणी या उभय दाम्पत्याचा हज…
Read More » -
जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी जून 2025 अखेरचे त्रैमासिक विवरणपत्र 31 जुलै पर्यंत ऑनलाईन सादर करावे.
सोलापूर- जिल्ह्यातील सर्व कार्यालयांना सुचित करण्यात येते की, सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे अधिसूचीत करणेची सक्ती करणारा) कायदा 1959 व त्याखालील नियमावली…
Read More » -
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ मार्फत भेट कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील दरिद्रय रेषेखालील गरजू घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी,…
Read More » -
सांगोला विद्यामंदिरमध्ये अकरावी प्रथम फेरी प्रवेश ७ जुलै पर्यंत निश्चित करावा
सांगोला (प्रतिनिधी) सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे सोमवार दि.०७ जुलै २०२५ पर्यंत विद्यार्थ्यांनी प्रथम फेरी प्रवेश निश्चित…
Read More » -
पुनरचीत हवामान आधारित फळपिक विमा योजनेस 6 जुलै पर्यंत मुदत वाढ
प्रधानमंत्री पिक पिमा योजने अंतर्गत पुनरचीत हवामान आधारित फळपिक विमा योजना अंतर्गत केंद्र सरकार व राज्य सरकार कडून फळ पिक…
Read More » -
फॅबटेक मध्ये चिमुकल्यांचा आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा
फॅबटेक (ता. सांगोला) येथील पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांनी आषाढी वारीनिमित्त विठ्ठल रूक्माई व वारकऱ्यांच्या वेषातील दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असल्याची माहिती फॅबटेक एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी संचालक दिनेश रूपनर यांनी दिली फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीने व मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात वारकरी दिंडी उपक्रम साजरा केला. यानिमित्त सजवलेल्या पालखीत विठ्ठल रूक्माई ची प्रतिमा बसवून फॅबटेक टेक्निकल कॅम्पस च्या प्रांगणात रिंगण सोहळा आयोजित केला होता. या दरम्यान फॅबटेक इंजिनिअरिंग कॉलेजच्या उपप्राचार्या डॉ. विद्याराणी क्षीरसागर व प्रा. प्राजक्ता रूपनर यांच्यासह अनेक शिक्षकांनी विठ्ठल रूक्माई च्या प्रतिमेच पूजन करून दर्शन घेतले. पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मधील अनेक विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचे पारंपरिक पोशाख परिधान केले होते. टाळ, मृदुंग व अभंगाच्या गायनामुळे फॅबटेक पब्लिक स्कूल मधील विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळा जोश निर्माण झाला होता. वारकऱ्यांचा वैशिष्ट्यपूर्ण पेहराव, विठ्ठल रूक्माई चा जयघोष, स्कूल मधील शिक्षिका व मुलीनी फुगडी खेळून, अभंगाचा जयघोष करून दिंडी उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला. या दिंडी सोहळ्यात विद्यार्थी रूपी वारकऱ्यांना स्कूलच्या वतीने खाऊ रूपी प्रसाद देण्यात आला. विद्यार्थ्यांबरोबर, शिक्षक व पालकही या दिंडी सोहळ्यात मोठ्यात प्रमाणात सहभागी झाले होते. या दरम्यान फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मधील शिक्षक शिक्षिकांनी रिंगण करून विठ्ठलाच्या भक्ती गीतावर वारीतला आनंद घेतला. उपक्रमशील असणाऱ्या फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये राबवलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे उपस्थित पालक वर्गांनी कौतुक करून समाधान व्यक्त केले. हा उपक्रम फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, प्राचार्य सिकंदर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मधील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Read More » -
डॉ.परेश खंडागळे यांच्या वाढदिवसानिमित्त ९ जुलै रोजी भव्य रक्तदान शिबिर
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यातील नामवंत खंडागळे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ परेश खंडागळे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दिनांक 9 जुलै 2025…
Read More »