महाराष्ट्र
-
सांगोला तालुका शिवसेना कामगार सेनेच्या तालुका अध्यक्षपदी नवनाथ ऐवळे तर संपर्कप्रमुखपदी चंद्रशेखर केंगार, सहसंपर्क प्रमुख पदी स्वप्नील करडे यांची निवड
शिवसेनेचे नेते मा. आमदार शहाजी बापू पाटील यांच्या आदेशाने व तालुकाध्यक्ष दादासाहेब लवटे सोशल मीडिया व मागासवर्गीय सेल तालुकाप्रमुख दिपक…
Read More » -
देवांग कोष्टी समाजाच्या गौरी गणपती सजावट स्पर्धेत कुमारी पूजा काकासाहेब भागवत प्रथम
सांगोला/प्रतिनिधी –सांगोला शहरातील देवांग कोष्टी समाजाच्या वतीने यंदा गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धा फक्त कोष्टी समाजातील…
Read More » -
मंडल अधिकारी कार्यालय आणि तलाठी कार्यालय बांधण्यासाठी निधी मिळावा ; आमदार भाई डॉ.बाबासाहेब देशमुख यांची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी
सांगोला: सर्वसामान्य नागरिकांसह शेतकर्यांची कामे सुरळीत व्हावी व कर्मचार्यांनाही कामे करताना अडचण येऊ नये यासाठी सांगोला विधान सभा मतदार संघातील…
Read More » -
जिल्हा परिषद प्राथमिक बलवडी शाळेस कोकरे परिवाराकडून वाचनालयासाठी पुस्तके भेट
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बलवडी या शाळेस श्री मारुती बाबुराव कोकरे यांचे वडील कै. बाबुराव सुभांना कोकरे यांच्या स्मरणार्थ पुण्यतिथी…
Read More » -
रवळनाथचा सर्वसामान्यांच्या स्वप्नांना मूर्त स्वरुप देण्याचा व्यापक दृष्टीकोन- श्री. एम. एल. चौगुले
सांगोलाः रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटीने वित्तीय संस्था म्हणून आदर्श निर्माण केला आहेच परंतू त्याचबरोबर शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, रोजगार व सामाजिक…
Read More » -
कै.गुरूवर्य बापूसाहेब झपके ४४ वा.स्मृतीसमारोह विविध कार्यक्रमांनी होणार संपन्न .
सांगोला (प्रतिनिधी) सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, थोर स्वातंत्र्यसेनानी, सांगोला तालुक्यात माध्यमिक शिक्षणाची सुविधा सर्वप्रथम प्रदान करणारे शिक्षणमहर्षि…
Read More » -
फीनिक्स प्रशालेत शिक्षक दिन उत्साहात साजरा
महुद बु ।।: येथील फीनिक्स प्रशालेमध्ये’ मध्ये दिनांक – ६ सप्टेंबर २०२५ रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.…
Read More » -
*डॉ.निकिताताई देशमुख यांच्या संकल्पनेतून आयोजीत करण्यात आलेल्या गौरी गणपती सजावट स्पर्धा, रांगोळी स्पर्धा तसेच भव्य मोदक स्पर्धेस महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद*
सांगोला: मा. आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, पुरोगामी युवक संघटना, सांगोला यांच्यावतीने डॉ.निकिताताई देशमुख यांच्या संकल्पनेतून सांगोला विधानसभा मतदारसंघातील महिला भगिनींच्या…
Read More » -
सूर्योदय अर्बन आणि एलकेपी मल्टीस्टेटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे येत्या रविवारी आयोजन
सूर्योदय अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी , सूर्योदय अर्बन महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आणि एल के पी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी…
Read More » -
गुरुवर्य बापूसाहेब झपके स्मृती समारोहानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
सांगोला (प्रतिनिधी ) थोर स्वातंत्र्यसेनानी,सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संस्थापक अध्यक्ष कै.गुरुवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके यांच्या ४४ व्या.स्मृतीसमारोहानिमित्त सांगोला…
Read More »