मेरीगोल्ड इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिक्षण सप्ताह अधयन अध्यापन साहित्य दिवस साजरा

मेरीगोल्ड इंग्लिश मिडियम स्कूल गोडसेवाडी मध्ये शिक्षण सप्ताह अधयन अध्यापन साहित्य दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी स्कूल च्या प्रिन्सिपल मॅम फुले मॅडम, सह शिक्षिका राऊत मॅडम,इंगवले मॅडम ,चांडोले मॅडम कराटे शिक्षक केदार सर उपस्थित राहुन स्कुल मध्ये मोठ्या उत्साहात शिक्षण सप्ताह अध्ययन अध्यापन दिवस साजरा करण्यात आला.