सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलमध्ये अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या निमित्ताने विद्यालयात रंगभरण व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरूवातीला विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु. सुकेशनी नागटिळक यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर नर्सरी ते सिनी. केजी या वर्गासाठी रंगभरण व इ.१ली ते ९वी साठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदविला. या स्पर्धेत खालील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
वर्ग -नर्सरी (एन्जल) १)अदविका महादेव गोरे २)हसेन हुसेन मुजावर ३)ईशान सागर कावडे ४)ईश्वरी उमेश नवले वर्ग -ज्युनिअर केजी (रेनबो) १)प्रदनिशा दिनेश बिनवडे २)प्रगती प्रकाश गुजले ३)स्वरांगी सागर कोळपे ४) असमायरा वसीम मुजावर वर्ग -ज्युनिअर केजी (गॅलेक्सी) १)हिंदवी आकाश दीक्षित २)मल्हार सोमनाथ दमकले ३)ईश्वरी सागर कवडे ४) खुशबू फिरोज शेख वर्ग -सिनियर केजी (डायमंड) १) रिद्धी दादासो अनुसे २) मनस्वी प्रशांत बुरांडे ३) शिवांश अभिषेक शिंदे ४) सम्राज्ञी समीर पाटील वर्ग -सिनियर केजी (सन) १) प्रिन्स कुमाररवी राजवाडे २) इंद्रजीत राजे मनोहर भोसले ३) अनम हैदर खाटीक ४) स्वराज शहाजी भोसले वर्ग- सिनियर केजी( प्लॅटिनम ) १) जिजाई नागेश केदार २) वेदश्री सुनील फुले ३) अन्वी बाळासो सोलागे ४) असद अराफ शेख
पहिली मेरीगोल्ड 1.ईशानी प्रशांत लिंगे प्रथम क्रमांक 2.शंभुराज सुधीर नाईक द्वितीय क्रमांक 3.प्रणया लक्ष्मण टिंगरे तृतीय क्रमांक 4.दिव्या विशाल नष्टे तृतीय क्रमांक पहिली पेरीविंकल 1. इकरा मोहसीन मुलानी 2. सुमित्रा अनिरुद्ध सूर्यवंशी 3. पार्थ सुहास शिंदे 4. तन्वी दीपक राजमाने.पहिली लिली 1. शेंद्रे ओजल श्रीराम- 2. नवले ध्रुव विजय-3. अभिज्ञा रमेश कोळेकर – 4. आराध्या दिलीप कोळेकर
दुसरी रोझ 1. अदिराज अनिल कोळसे पाटील 2. सर्वेश मिथून गुळमिरे 3. अद्विका अमोल कांबळे 4. रिशाली वैभवकुमार भोरकडे. दुसरी लोटस 1.अमूल्या अशोक माने-प्रथम 2. श्रुती सचिन जाधव -द्वितीय 3. अनुश्री औदुंबर शेटे -तृतीय 4. आर्यन सचिन दरदरे- तृतीय 5. सुहान शारीक तांबोळी-उत्तेजनार्थ दुसरी डेझी 1.साईराज इराप्पा पांढरे – 2.फैजल शहाबाज पटेल – 3.फैजान इम्रान तांबोळी – 4.सिद्धी सर्जेराव शेळके-
तिसरी स्टार 1. श्रेयस शिवाजी इंगोले 2. प्रत्युश सोमनाथ बनसोडे3. गिरीजा अमित बनसोडे 4. अविराज सत्यजित गायकवाड तिसरी सनशाईन 1. अनन्या बापूसो सावंत 2. अर्लीन गणेश घेरडीकर 3. सृष्टी नवनाथ तोरणे 4. श्रुती दिलीप फुंदे तिसरी मून 1. सर्वज्ञ सोमनाथ बेहेरे 2. सर्वेक्षा सोमनाथ बेहेरे 3. आकाश विकास ढाले 4. लक्ष्मी रामसिंग सयानी
चौथी अर्थ 1 वेदिका प्रदीप बनसोडे 2 आराध्या रविकिरण लाड 3 विहा शरद पवार 4 श्राव्या किरणकुमार केदार चौथी विनस 1. श्रेया हरिदास शिंगारे 2. समीक्षा मंगेश धोत्रे 3. प्रणाली प्रशांत मोगले 4. श्रीवर्धन श्रीरंग माळी
पाचवी न्यूटन 1)उन्नती राजेश दुगेश्वर 2)शुभ्रा तानाजी बाबर 3)वेदांत चंद्रकांत वलेकर 4)संस्कृती संभाजी लवटे पाचवी सी. वी .रमन 1 युगंधरा विश्वजीत देशमुख 2 तनया संतोष सुरवसे 3 श्रुती विलास विभुते 4 जानवी संतोष सुरवसे -उत्तेजनार्थ 5 प्राजक्ता महादेव गायकवाड.-उत्तेजनार्थ
सहावी ए पी जे कलाम 1. कांबळे अन्विका अमोल 2. बनसोडे यश बंडू 3. सुर्वे पूर्वा महेश 4. बाबर ईश्वरी अप्पासाहेब सहावी एस रामानुजन 1. ऋतुजा युवराज काशीद 2. माळी कृणाल अर्जुन 3. माने स्वराली राजेंद्र 4. पृथ्वीराज लक्ष्मण टिंगरे.
सातवी :- 1.अर्ष साजित तांबोळी,2. ईश्वरी प्रशांत बुरांडे, 3. श्रेया धनंजय कोळेकर, 3. आर्या अशोक बाबर4. मृणाली बालम पुजारी

आठवी 1.दिव्या राजेश दुगेश्वर 2.सोनल दिपक जगधने 3.ओम शशिकांत खंदारे 4.संस्कार दत्तात्रय तारळेकर
नववी 1. सई प्रशांत सूर्यवंशी 2. दर्शनी राजापांडी तेवर 3. प्राची मोहन भुजबळ 4. अक्षरा रमेश कुमार पटेल4. राजलक्ष्मी सुधीर खाडे.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विभाग प्रमुख कु. दिपाली बसवदे, मिनल दुपडे व कलाशिक्षिका कु. पल्लवी थोरात यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.