नवीन शैक्षणिक वर्षानुसार शनिवारी 03 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी विद्यार्थी आरोग्य तपासणी करण्यात आली या वेळेस प्रशालेचे मुख्याध्यापक आदलिंगे एन डी व आरोग्य अधिकारी डॉ देवदत्त पवार काशीद सिस्टर रसाळ मॅडम याच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी पार पडली.
आरोग्य विभागाकडून आलेल्या डॉ पवार यांनी शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. यावेळी ज्या विद्यार्थ्यांना आजाराची काही लक्षणे आढळून आली त्यांना गोळ्या, औषधेही देण्यात आली आरोग्य स्वच्छता व पाणी यावर विद्यार्थ्यांना सुंदर अशी माहिती देण्यात आली आरोग्याची काळजी कशी घेतली जाईल चे मार्गदर्शन डॉक्टरने केले
यावेळी प्रशालेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री बनकर एमएच क्रीडा विभाग प्रमुख श्री लांडगे ए एस श्री नितिन पवार सौ मनीषा नवले मॅडम सौ सागर नवले मॅडम सौ अनिता गाडेकर हजार होते.आरोग्य अधिकारी डॉक्टर पवार व त्यांची परिषदेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख बनकर एम एच यांनी आभार मानले