वासुद येथील सेवानिवृत्त माजी सैनिक भिमराव बापू केदार यांचे निधन

सांगोला /प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील वासूद (अकोला) येथील सेवानिवृत्त माजी सैनिक भिमराव बापू केदार यांचे  सोमवार दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 8:45 वाजता  राहत्या घरी  निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे,वय 92 वर्ष होते .

त्यांच्या पश्चात पत्नी, चार विवाहित मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा विधी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी सकाळी 7:30 वाजता वासुद येथील स्मशानभूमीमध्ये होणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button