सांगोला/ प्रतिनिधी: सांगोला विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी व पक्षाची ताकद वाढवण्यासाठी रविवार 11 ऑगस्ट 2024 रोजी कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये पदाधिकारी निवडी जाहीर करण्यात आल्या. पदाधिकारी निवडींचे पत्र सांगोला विधानसभा प्रभारी निरीक्षनिरीक विजय चौगुले व आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते देण्यात आले .पदाधिकारी निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने या पदाधिकारी निवडीला विशेष महत्त्व आले आहे . शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांना पुनश्च आमदार करण्याचा पक्ष, पदाधिकारी -कार्यकर्त्यांनी निर्धार केला आहे.शिवसेना पदाधिकारी निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.

शिवसेना महिला तालुकाप्रमुखपदी माजी.लोकनियुक्त नगराध्यक्षा राणीताई माने ,शिवसेना शहरप्रमुखपदी, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर (माऊली) बाळकृष्ण तेली, शिवसेना शहर उपप्रमुख सोमेश्वर रेवणसिद्ध यावलकर ,तसेच विजय वसंत इंगोले, सुनील महादेव धातिंगे ,अस्मिर गुलाब तांबोळी, गणेश पांडुरंग माळी, महेश नामदेव कदम, माजी गटनेते शिवसेना शहर संघटक आनंदा गोरख माने , शिवसेना शहर सहसंघटक अरुण विलास पाटील, शिवसेना समन्वयक अरुण मुरलीधर बिले, शिवसेना सहसमन्वयक अच्युत रामचंद्र फुले यांची निवड करण्यात आली आहे
शिवसेना महिला शहरप्रमुखपदी माजी नगरसेविका छायाताई सूर्यकांत मेटकरी, शिवसेना महिला शहरउपप्रमुखपदी माजी नगरसेविका अप्सराताई सोमनाथ ठोकळे तसेच श्रीमती लतिका दशरथ मोटे मनीषा अंकुश लिगाडे, रोहिणी राजेंद्र बनसोडे, झाकीरा रियाज तांबोळी, शिवसेना महिला शहरसंघटक , रुकसाना रहिमान मुजावर, शिवसेना महिला शहर समन्वयक शोभा उदय घोंगडे, प्रसिद्धीप्रमुख आनंद दत्तात्रय दौंडे यांची निवड करण्यात आली आहे.
युवसेना शहरप्रमुख समीर साहेबराव पाटील, युवासेना शहर उपप्रमुख सुजित तानाजी भोकरे, तसेच आकाश संजय घोंगडे, चैतन्य ज्ञानु राऊत, अजय मनोहर सुरवसे, काशिलिंग पांडुरंग गाडेकर ,सागर बाबुराव नरुटे, युवा संघटक राजपाल गोरख चांडोले, युवा सहसंघटक साहेबराव रामचंद्र जाधव, युवा समन्वयक शंकर महादेव मेटकरी, युवा सहसमन्वयक अनिकेत शंकर महिमकर यांची निवड करण्यात आली आहे
तसेच शिवसेना शहरप्रमुख ओबीसी सेल आयुब हसन मुलाणी, शिवसेना शहरउपप्रमुख ओबीसी सेल नीतिकेश अरुण तेली, तसेच प्रफुल्ल प्रभाकर सादिगले, संग्राम नागनाथ सक्रे ,गौरव रमेश काळे, दीपक काशिनाथ पोरे ,अशपाक खलील मुलाणी, शेखर अनंत टेके, शिवसेना शहर समन्वयक ओबीसी सेल तोही हमीद शेख, शिवसेना शहरसंघटक ओबीसी सेल प्रभाकर शंकर घोंगडे ,शिवसेना शहर सहसंघटक ओबीसी सेल निलेश अंकुश म्हेत्रे यांची निवड झाली आहे.
शिवसेना शहरप्रमुख एस.सी सेल, कीर्तीपाल भारत बनसोडे शिवसेना शहर उपप्रमुख एस.सी.सेल, राजेंद्र जॉर्ज बनसोडे, तसेच आनंद श्रीनिवास बनसोडे, नवज्योत सोमनाथ ठोकळे, जितेंद्र विठ्ठल चंदनशिवे, प्रशांत सिद्राम माळगे, शिवसेना शहर समन्वयक एस.सी सेल शरद दादासो रणदिवे ,शिवसेना शहर सहसमन्वय एस .सी सेल विनोद पोपट ढोबळे , शिवसेना शहर संघटक एस.सी सेल वैभव भारत बनसोडे, शिवसेना शहर सहसंघटक एस सी सेल अवि दादा करडे यांची निवड करण्यात आली आहे.
Back to top button