जिल्हा परिषद शाळा मेडशिंगी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
जिल्हा परिषद शाळा मेडशिंगी येथे आज स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला
यावेळी शाळेतील विद्यार्थी स्वरा सरगर कार्तिकी राऊत श्रावणी राऊत संबोधी कसबे प्राची राऊत श्रवण इंगवले मयूरी कांबळे कुणाल कसबे अर्पिता इंगवले त्रिवेणी शिंदे विराज शिंदे सिध्दी वाघमोडे स्वप्नाली वाघमारे यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व विशद केले त्या नंतर माता पालक गटाच्या सौ मंजुषा कांबळे सौ ज्योती राऊत सौ अमृता सरगर सौ वृषाली राऊत सौ अर्चना टेळे सौ शिंदे सौ साळुंखे सौ राऊत यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला
सदर प्रसंगी ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री अतुल राऊत व सरपंच सौ उमाताई इंगवले यांनी केले
नंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेश गडहिरे सर यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व विशद केले सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील उपशिक्षक श्री चंद्रकांत बाबर सर यांनी परिश्रम घेतले तर नियोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेश गडहिरे सर यांनी केले
सदर कार्यक्रमात मेडशिंगी येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच बहुसंख्य पालक व नागरिक उपस्थित होते