न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज सांगोला मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज सांगोला मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा : गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः जीवनाला दिशा देण्याचे काम हे गुरु करत असतात या गुरुंच्या कायम ऋणामध्ये राहण्यासाठी ज्युनिअर कॉलेजमधील सर्व गुरुंना राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला
यावेळी प्राचार्य श्री केशव माने सर उपप्राचार्य प्रा .श्री संतोष जाधव संस्था सदस्य प्रा . डॉ .अशोकराव शिंदे प्रा . दीपक खटकाळे प्रा .जयंत जानकर पर्यवेक्षक श्री तानाजी सुर्यगंध सर व सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होता यावेळी गुरुपौर्णिमेचे महत्त्व तसेच गुरु शिष्याच्या नात्याची महती एनएसएस कार्यक्रमाधिकारी सौ जुलेखा मुलाणी यांनी माहिती दिली .या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प अधिकारी प्रा . संतोष राजगुरू व एन एस एस स्वयंसेवकांनी परिश्रम घेत