कोळा येथील इंदाबाई करांडे यांचे निधन

सांगोला तालुक्यातील कोळा येथील इंदाबाई भीमराव करांडे यांचे दुःखद निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय ७५ वर्षे होते.
कोळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे क्लार्क दत्ता करांडे व मोटरसायकल मेकॅनिक नंदू करांडे यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा तिसरा शुक्रवार दिनांक ३० ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता करगणी रोड करांडे वस्ती कोळा येथे होणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.