राजकुमार पैलवान यांचे निधन

सांगोला/प्रतिनिधी:: सांगोला शहरातील किराणा मालाचे व्यापारी राजकुमार सिध्देश्वर पैलवान यांचे शनिवार दी.३१ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. निधना समयी त्यांचे वय ६७ वर्षे होते.

त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा,तीन मुली असा मोठा परिवार आहे.सायंकाळी ६ वाजता बुंजकर वस्ती जवळील इनामात त्यांच्या वर अंत्यसंस्कार झाले असून आज रविवार रोजी सकाळी ७.३० वाजता तिसऱ्या दिवसाचा विधी होणार असल्याचे त्यांचे नातेवाईकांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button