sangola

वझरे येथील काशीबाई पाटील यांचे निधन

HTML img Tag Simply Easy Learning    

वझरे ता. सांगोला येथील काशीबाई रामचंद्र पाटील यांचे अल्पशा आजाराने गुरुवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता दुःखद निधन झाले. मृत्यूप्रसंगी त्यांचे वय वर्षे 80 होते.

मा. ग्राम. सदस्य तमन्ना उर्फ वसंत पाटील व राजू पाटील यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवसाचा विधी शनिवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता वजरे येथे होईल असे नातेवाईकांनी सांगितले.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!