sangola

शिवराजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा उद्या महाप्रसाद

सांगोला(प्रतिनिधी):-सांगोला शहरातील कोष्टी गल्ल्ली येथील शिवराजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा महाप्रसादाचा कार्यक्रम  शुक्रवार दि. 13 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12.00 वाजता आयोजीत करण्यात आला आहे.

सांगोला शहर व तालुक्यातील सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवराजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून करण्यात आले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!