12/9/2024 रोजी क्रीडा संकुल,सांगोला येथे तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत उत्कर्ष विद्यालयातील 17 वर्षीय वयोगट मुलींनी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावत जिल्हास्तरीय फेरी गाठली तसेच चौदा वर्षीय मुले यांनीही प्रथम क्रमांक मिळवत जिल्हास्तरीय फेरी गाठली.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक क्रिकेट प्रशिक्षक सोमनाथ लवटे सर, क्रीडाशिक्षक श्री.सचिन गोतसूर्य सर, रवि कुंभार सर यांचे संस्थाध्यक्षा मा.संजीवनीताई केळकर, माध्यमिकचे मुख्याध्यापक श्री कुलकर्णी सर, पर्यवेक्षक श्री भोसले सर, पर्यवेक्षक मुक्तानंद मिसाळ सर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मागाडे मॅडम, पर्यवेक्षिका कुलकर्णी मॅडम यांनी कौतुक केले. व त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.