
शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत नेते माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर प्रथमच सूतगिरणीची निवडणूक बिनविरोध झाली. भाई गणपतराव देशमुख यांनी त्यांच्या हयातीत सुरू ठेवलेली बिनविरोध परंपरा अबाधित ठेवण्यात शेतकरी कामगार पक्षाच्या यश आले आहे.
संपूर्ण जिल्ह्यात चर्चिली जाणारी सांगोला येथील सूत गिरणीची निवडणूक अखेर आज बिनविरोध झाली.
One Comment