आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यपद्धती व विकास कामावरती विश्वास ठेवून मांजरी येथील रामोशी समाज व मागासवर्गीय समाजातील शेकाप च्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला.
गेल्या पाच वर्षात आमदार शहाजीबापू पाटील यांनी विधानसभा मतदारसंघात विकासकामांचा धडाका लावला आहे. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यपद्धती व विकास कामावरती विश्वास ठेवून मांजरी येथील रामोशी समाज व मागासवर्गीय समाजातील सदाशिव चव्हाण, श्रीमंत चव्हाण, विठ्ठल चव्हाण, विनोद चव्हाण, दामोदर चव्हाण, अण्णा चव्हाण, सुरज चव्हाण, विजय चव्हाण, दत्ता यादव, मल्हारी चव्हाण, अक्षय चव्हाण, कुमार बुधावले, खंडु शिरतोडे, किरण चव्हाण, संतोष कांबळे, शैलेश गायकवाड, विशाल कांबळे, अमोल कांबळे व इतर
असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला.