सांगोला तालुका

महुद येथील राजश्री क्षीरसागर यांचे निधन

महूद,ता. 28 : येथील राजश्री आबाजी क्षीरसागर(वय 80)यांचे निधन झाले झाले.त्यांचे पश्चात पती,दोन मुले,सुना,तीन मुली,नातवंडे असा परिवार आहे.

सेवानिवृत्त मुख्याध्यापक आबाजी क्षीरसागर यांच्या त्या पत्नी तर महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालक दत्ताञय क्षीरसागर व सोलापूर येथील विशेष गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर यांच्या त्या मातोश्री: होत.

राजश्री क्षीरसागर यांच्या पार्थिवावर महूद येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!