महाराष्ट्र

नियंत्रण कक्षातील नियुक्त अधिकारी/ कर्मचारी यांचे प्रशिक्षण संपन्न,

सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री. संतोष कणेस तहसिलदार व उमेशचंद्र कुलकर्णी गटविकास अधिकारी पंचायत समिती सांगोला, मिलिंद सावंत नोडल अधिकारी सांगोला २५३ विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ निवडणूक विषयक कर्तव्य पार पाडणे आवश्यक आहे. त्यासाठी तहसिल कार्यालय सांगोला येथे २४ x ०७ या कालावधीत नियंत्रण कक्ष स्थापन केलेला आहे. त्या ठिकाणी नेमणूक केलेल्या कर्मचारी याना काळजीपूर्वक काम करावे.

कोणीही गैरहजर राहू नयेत. त्याठिकाणी दुरध्वनीवरुन किवा प्राप्त तक्रारीची नोंदवहीत तक्रार घेवून संबधित विभाग प्रमखाकडे पुढील कार्यवाहीसाठी सपूर्द करणे त्या बाबत कोणतीही कुचराई होणार नाही. याची काळजी घ्यावी. अशा सुचना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष कणसे तहसिलदार व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी यानी दिले याबाबत सुचना देण्यात आल्याची माहीती मिडीया नोडल अधिकारी मिलिंद सावंत यानी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa