महाराष्ट्र
सांगोला विधानसभा निवडणुकीसाठी १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
सांगोला:- 253 सांगोला विधानसभा मतदारसंघ निवडणूक साठी 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याची माहिती निवडणूक अधिकारी भैराप्पा माळी यांनी दिली.
253 सांगोला विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 13 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत ते खालील प्रमाणे
1)दीपकआबा बापूसाहेब साळुंखे
2)शशिकांत सुब्राराव गडहिरे
3) शहाजी राजाराम पाटील
4)डॉक्टर बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख
5)राघू येताळा घुटुकडे
6)एकनाथ हनुमंत शेंडगे
7)परमेश्वर पांडुरंग गेजगे
8)बाळासाहेब गणपत देशमुख
9)बाळासाहेब नामदेव इंगोले
10)मोहन विष्णू राऊत
11)रणसिंह विठ्ठल देशमुख
12)राजाराम दामू काळेबाग
13)ज्ञानेश्वर संभाजी उबाळे