महाराष्ट्र
बलवडी येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात सुरुवात…

नाझरे प्रतिनिधी:बलवडी ता. सांगोला येथे व्यासपीठ चालक नवनीत महाराज करगणी कर यांच्या शुभहस्ते ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात सुरुवात झाली असून, दुपारी अकरा ते बारा गाथा भजन, व दुपारी अडीच ते पाच सुप्रियाताई महाराज बंडगर यांची भागवत कथासार तसेच पाच ते सहा हरिपाठ व सायंकाळी हनुमंत महाराज आटपाडकर यांचे कीर्तन संपन्न झाले. यावेळी असंख्य भाविक भक्त, महिला उपस्थित होत्या.