महाराष्ट्र

रोटरी क्लब सांगोला यांचा पायोनियर स्कूल येथे शालेय RYLA हा कार्यक्रम संपन्न.

रोटरी क्लब सांगोला यांच्या वतीने पायोनियर इंग्लिश मीडियम स्कूल य. मंगेवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी RYLA हा कार्यक्रम घेण्यात आला. रोटरी युथ लीडरशिप अवॉर्ड हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमधील नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी घेतला जातो. इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम घेण्यात आला.

यामध्ये विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधून त्यांचे पुढील उद्दिष्ट काय आहे व ते साध्य करण्यासाठी काय करणे गरजेचे आहे याबाबत मार्गदर्शन केले. या मध्ये मार्गदर्शना बरोबरच विविध खेळ घेतले जातात.या कार्यक्रमा अंतर्गत १५० विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला व प्रत्येकास सर्टिफिकेट देणार झाले.याचवेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.देवमारे सर यांना इंटरॅक्ट क्लब चे चार्टर प्रदान करण्यात आले

या कार्यक्रमास रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.इंजि.विकास देशपांडे, सचिव रो.इंजि.विलास बिले,रो. इंजि. संतोष भोसले,रो.माणिक भोसले सो,रो.अरविंद डोंबे गुरुजी,रो. साजीकराव पाटील सर,रो. इंजि.अशोक गोडसे,रो. श्रीपती आदलिंगे,रो.शरणाप्पा हळीसागर, यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री.सतीश देवमारे सर व इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa