महाराष्ट्र

सांगोला शहरातील जवाहरभाई तांबोळी यांचे निधन  

सांगोला शहरातील जवाहरभाई आप्पाभाई तांबोळी वय 91 यांचे गुरुवार दिनांक 9 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले त्याच्या पश्चात भाऊ  तीन मुले. – सुना  नातवंडे असा मोठा परिवार आहे

फारूक मेडिकल स्टोअर्सचे मालक रऊफभाई तांबोळी यांचे वडील होते त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा विधी शनिवार दि.11 रोजी सकाळी 8 वाजता वाढेगाव नाका येथील मुस्लीम कब्रस्तान येथे होणार असल्याचे त्यांच्या नातेवारकांनी सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button