महाराष्ट्र

कडलास येथील माजी सैनिक अंकुश सातपुते यांचे निधन

शिवणे(वार्ताहर):-सांगोला तालुक्यातील कडलास येथील माजी सैनिक अंकुश चंद्रकांत सातपुते यांचे अल्पशा आजाराने 8 जानेवारी रोजी रात्री 10 वाजणेचे सुमारास निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय 59 होते.शिवणे येथील किरण वाघमोडे यांचे ते सासरे होते.

त्याच्या पश्चात पत्नी, 2 मुले व 2 मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवस विधी  शुक्रवार दि.10 जानेवारी रोजी सकाळी 7.30 वाजता कडलास (सातपुतेवस्ती) ता.सांगोला येथे होणार असल्याचे त्यांचे नातेवाईकांनी सांगितले. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button