महाराष्ट्र
महुद येथील चव्हाण वाडी शाळेतील दक्ष घाडगे याचे स्पर्धा परीक्षेत यश
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाणवाडी मधील इयत्ता दुसरीचा विद्यार्थी दक्ष घाडगे यांचे बि.टि.एस (भारत टॅलेंट सर्च) या परीक्षेत यश प्राप्त केले असुन गेल्या वर्षी जानेवारी २०२४ झालेल्या या परीक्षेत दक्ष ने यश संपादीत केले असुन राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत दक्ष हा अकरावा आलेला आहे.
तसेच गेल्याच २०२४ वर्षी झालेल्या राज्यस्तरीय भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेत( IAS) मध्ये सुध्ला यश घाडगे यांनी उज्वल यश मिळवलले असुन महुद ग्रामस्थाकडुन यश घाडगे चे कौतुक होत आहे…त्याचे यश घाडगे याच्या यशाबद्दल मुख्याध्यापक श्री धुळा सातपुते गुरुजी यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला असुन यश यांच्या भावी शैक्षणीक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती वंदना पाटणे-मॅडम व उमेश महाजन गुरुजी उपस्थित होते.