सांगोला तालुका

गोडसेवाडी येथील कासाबाई आनंदा गोडसे यांचे निधन

कमलापूर माजी सरपंच कै येसू बापू गोडसे यांची सुन व कै आनंदा येसू गोडसे यांच्या पत्नी कासाबाई यांचे वयाच्या 67 व्या वर्षी अल्पशा आजाराने दि, 2/2/2023 रोजी पहाटे तीन वाजता झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले व तीन विवाहित मुली नातवंडे असा परिवार आहे प्रा, श्रीरंग येसू गोडसे व नारायण येसू गोडसे यांच्या भावजय होत्या.तसेच नगरसेवक कै विठ्ठल पांडुरंग फुले यांच्या कंन्या होत्या.त्यांचा माती सावडण्याचा तिसरा दिवस शनिवार दि,4/2/2023 रोजी सकाळी ठीक 7 वा गोडसेवाडी स्मशानभूमीत होणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!