महाराष्ट्र

जवळे ग्रामपंचायत येथे कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे-पाटील यांची जयंती साजरी.

जवळे (वार्ताहर) जवळे ग्रामपंचायत येथे बुधवार दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते कार्य तपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे-पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे-पाटील यांच्या प्रतिमेला सरपंच सौ.सुषमाताई घुले-सरकार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

सदरप्रसंगी.श्री.अरुणभाऊ घुले-सरकार,उपसरपंच श्री.नवाज खलिफा,श्री.बाबासो इमडे,श्री.सुनील आबा साळुंखे,श्री.अनिल सुतार,श्री.बाळासाहेब गावडे,श्री.दीपक कांबळे,श्री.महेश मागाडे सर,ग्रामपंचायत अधिकारी श्री.रसाळ भाऊसाहेब, ग्रामपंचायत सदस्य श्री.विजयकुमार तारळकर,श्री.विठ्ठल गयाळी यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button