फॅबटेक पब्लिक स्कूलचे व्हॉलीबॉल स्पर्धेत घवघवीत यश*

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये यश संपादन केले. सहोदय कॉम्प्लेक्स सोलापूर व सिंहगड पब्लिक स्कूल कमलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्हॉलीबॉल स्पर्धेत सतरा वर्ष वयोगटामध्ये फॅबटेक पब्लिक स्कूलने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. फॅबटेक स्कूल नेहमी मैदानीखेळांसाठी प्रोत्साहन देत असते. शरीर,मन,मनगट,व मेंदूच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असते.या स्पर्धेत खेळाडू कर्णधार अजय पवार, प्रशांत इंगोले, श्रेयश घाटगे, श्रेयस जाधव, आर्यन दौंडे, ओंकार जानकर, करण पाटील, बालाजी जाधव, अथर्व बाबर, चैतन्य भाले, आर्यन वाघमोडे, आदर्श शिंदे या विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण खेळ खेळून यश संपादन केले. या स्पर्धेसाठी क्रीडा शिक्षक श्री. पंचाक्षरी स्वामी श्री.प्रभाकर सुतार सर यांचे मार्गदर्शन मिळाले. संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे ,प्राचार्य श्री सिकंदर पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
त, फॅबटेक पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये यश संपादन केले. सहोदय कॉम्प्लेक्स सोलापूर व सिंहगड पब्लिक स्कूल कमलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्हॉलीबॉल स्पर्धेत सतरा वर्ष वयोगटामध्ये फॅबटेक पब्लिक स्कूलने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. फॅबटेक स्कूल नेहमी मैदानीखेळांसाठी प्रोत्साहन देत असते. शरीर,मन,मनगट,व मेंदूच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असते.या स्पर्धेत खेळाडू कर्णधार अजय पवार, प्रशांत इंगोले, श्रेयश घाटगे, श्रेयस जाधव, आर्यन दौंडे, ओंकार जानकर, करण पाटील, बालाजी जाधव, अथर्व बाबर, चैतन्य भाले, आर्यन वाघमोडे, आदर्श शिंदे या विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण खेळ खेळून यश संपादन केले. या स्पर्धेसाठी क्रीडा शिक्षक श्री. पंचाक्षरी स्वामी श्री.प्रभाकर सुतार सर यांचे मार्गदर्शन मिळाले. संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे ,प्राचार्य श्री सिकंदर पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.