सांगोला(प्रतिनिधी):-सांगोला शहरातील क्रांतीसुर्य नगर राऊत मळा येथील सौ.मंगल सावता राऊत यांचे निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय 63 वर्षे होते.
त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या तिसर्या दिवस विधी शनिवार दि.15 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 वाजता क्रांतीसुर्य नगर राऊत मळा येथे त्यांच्या राहत्या घरी होणार असल्याचे त्यांचे नातेवाईकांनी सांगितले.