शहीद जवान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने संत रोहिदास महाराज यांची जयंती नेहरू चौक सांगोला येथे साजरी करण्यात आली सुरुवातीला संत रोहिदास यांच्या प्रतिमेस श्री महादेव खडतरे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला
यावेळी प्रमुख उपस्थिती आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव (सर) यांची होती.यावेळी ॲड बबन पाटील, राहुल खडतरे ,धनाजी शिर्के, संतोष फुले, सोहम खडतरे चंद्रकांत खडतरे अमोल कवडे, ज्ञानेश्वर कुलकर्णी ,आजित जाधव,इत्यादी मान्यवर व शहीद जवान संस्थेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.