महाराष्ट्र
सांगोला तालुक्यातील आजच्या दिवसातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व सांस्कृतीक क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा….

* स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या (उजनी उपसा सिंचन योजना) कामाचे 17 फेब्रुवारी रोजी भूमिपूजन- शहाजीबापू पाटील
* महाराष्ट्र राज्याच्या नेट बॉल संघामध्ये नाझरा विद्यामंदिरच्या आदित्य मिसाळ याची निवड
* सांगोला न्यायालय आवारातील नवीन लॉयर्स चेंबर परिसरात वृक्षारोपण
* फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये कळी उमलताना समुपदेशन कार्यशाळा
* महाराष्ट्र राज्याच्या नेट बॉल संघामध्ये नाझरा विद्यामंदिरच्या आदित्य मिसाळ याची निवड
* सांगोला शहरातील लक्ष्मण गणू चव्हाण यांचे निधन
* सांगोला लायन्स कडून उद्या सांगोला विद्यामंदिर येथे हृदयरोग तपासणी शिबिर
* मुख्याध्यापक मायाप्पा गावडे यांचे अल्पशा आजाराने निधन
* शहीद जवान संस्थेच्या वतीने संत रोहिदास यांची जयंती साजरी
* सांगोला महाविद्यालयातील इतिहास विभागाची ऐतिहासिक सहल संपन्न