क्रीडा

पाकिस्तानची उपांत्य फेरीत धडक, पाच गडी राखून बांगलादेशचा पराभव

T20 World Cup

टी-२० विश्वचषक २०२२ मधील ४१ वा सामना पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश संघात खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तान बांगलादेशचा ४ विकेटसने विजय मिळवला.बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना, निर्धारित २० षटकांत ८ गडी गमावून १२७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने १८.१ षटकांत ५ गडी गमावून १२८ धावा केल्या. त्याचबरोबर पाकिस्तान संघाने उपांत्य फेरीत धडक मारली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!