महाराष्ट्र
सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सेवकांची सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध; चेअरमनपदी अमोल गायकवाड

सांगोला ( प्रतिनिधी) : सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित सांगोला सन २०२५-२०३० या कालावधीकरिता नवनिर्वाचित संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली.